कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून
टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून
टाकतो
.
.
.
.
,
,
.
,
,
.
आणि या सगळ्यातून जो वाचतो
त्याला
परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो.

No comments:

Post a Comment