या ३ गोष्टी आयुषात एकदाचं मिळतात..
१. आई वडील
२. शरीर
३. तारुण्यं
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात विचार करुन करा..
१. प्रेम
२. बोलनं
३. निर्णय
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात कोणाचीही वाट बघतं
नाहीतं..
१. मृत्यु
२. वेळ
३. वय
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात छोट्या समजु नका..
१. कर्ज
२. वचन
३. रोग
. . . . . . . . . . . . . . . . . . . .
या ३ गोष्टी आयुष्यात खुप त्रास देतात..
१. मित्र
२. बायको
३. प्रेयशी
मृत्यू नंतरही टिकणार्या गोष्टी तुम्हाला माहित
आहेत का.......?
डोळे - ३१ मिनिटे.....,
मेंदू - १० मिनिटे.......,
पाय - ४ तास..........,
त्वचा - ५ दिवस.....,
हाडे - ३० दिवस.....,
आणि नातं . . . . ? आयुष्यभर........!!!
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे.
अंत क्रियेला गर्दी नको माणसांची ,
जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे...
आपल्याला दोनच गोष्टी कळतात....
१) दोस्ती केली तर मरे पर्यंत
२) दुष्मनी केली तर विषय संपवेपर्यंत..!!!
मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...❗
मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...❗
मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...❗
✨मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...❗
मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...❗
मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...❗
मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...❗
पैसा हेच सर्वस्व नाही ...❗
पैसा जरुर कमवा... ❗
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका... ❗
पैश्याची पूजा जरूर करा... ❗
पण पैश्याचे गुलाम बनू नका... ❗
माणसासाठी पैसा बनला आहे...
पैश्यासाठी माणूस नाही... ❗
हे नेहमी लक्षात ठेवा... ❗
आपले मित्र हे आपले धन आहे...❗
⏰वेळ काढ़ा भेटा बोला...❗
हे प्रेमाने मिळते....❗
✊जपून ठेवा..
No comments:
Post a Comment