रवी आगरी style मधे
रवी : ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
रवी: १ काॅपी कितीला ह?
वेटर : २० रुपे
रवी: तुज्या माना तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना काय एरा समजतं क?
वेटर : डोका फोरु तुजा डोका... फोरु...
ते झेरॉक्स चं दुकान ह माक्रा...
No comments:
Post a Comment