😍😍आई साठी एकसुंदर ओळ😍😍 👉पूर्वजन्माची पुण्याई असावी👈 जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला 😍😍 *शुभ प्रभात* 😍😍