अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख !
कपाळी कुंकु डोक्यावर पदर हिच तर आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुध्दा दिसणार नाही काळोख "मराठी" आहोत आम्ही हिच आमची ओळख !.... 🙏शुभ सकाळ🙏
No comments:
Post a Comment