🌺आयुष्यात खुप माणसे भेटतात… वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात…😇 पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात… हिच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात…😃 ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..🌺सुप्रभात🌺
No comments:
Post a Comment