कापरासारखे क्षणभर उजळण्यापेक्षा उदबत्तीसारखे जगणे केव्हाही चांगले.

कापुर आणि उदबत्ती यांच्या जळण्यात मोठा फरक आहे. कापुर क्षणात खुप उजेड देतो पण त्याचे अस्तित्व मात्र क्षणभरच टिकते उदबत्ती उजेड देत नाही मंद जळत राहते पण स्वताच्या सुगंधाने सारा परिसर व्यापुन टाकते.  म्हणुन कापरासारखे क्षणभर उजळण्यापेक्षा उदबत्तीसारखे जगणे केव्हाही चांगले.

No comments:

Post a Comment