"विश्वास" "प्रेम"

"विश्वास" इतरांवर
इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते
स्वतःला दोषी समजतील..
आणि
"प्रेम" इतरांवर❤
इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची
भीती राहिल...!

No comments:

Post a Comment