नादच खुळा...😜😜😂😂😂

रविवारला आपल्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला Land line वर फोन
केला तर तो फोन त्याच्या बायकाेनी उचलला,
मानुस मनातल्या मनात बोलला  "हे देवा ही कुठून आली?",

मित्राची बायकाे : हॅलो कोन बोलतंय ??

मित्र : मैं अभिताभ बच्चन बोल रहा हूं कोन बनेगा करोडपति से
और आपके हस्बंड का Friend हॉट सीट पर बैठा है और
आपके हस्बेंड की Help चाहता है, उसको फोन दीजिये Madam…

मित्राची बायकाे: 'ओह', रोमांचित होऊन नवर्याकडे फोन देते

मित्र : सवाल यह है "आज शाम को तुम कहा मिलोगे?"
(option A )कुष्णा बार
(option B) साविञी बार
(option C) आंनद बार
(option D) सुवर्णा बार

मित्र : 'option D'

मित्र : धन्यवाद ,और अब आपका समय समाप्त होता है.
बायकाेचा आनंद आता गगनात मावत नव्हता................
😝मित्र रॉक,, मित्राची बायकाे शॉक
॥ बेवडेमित्र॥ काहीही करू शकतात'....

नादच खुळा...😜😜😂😂😂

No comments:

Post a Comment