लीप वर्षाचा दिवस
आज २९ फेब्रुवारी. यंदा
'लीप वर्ष' असल्याने चार वर्षांतून एकदाच उगवणारा २९ फेब्रुवारी आज आला आहे. त्याचे स्वागत करूया!
लीप वर्ष ही कॅलेंडरकर्त्यांनी निसर्गाशी केलेली तरतूद आहे. सर्व प्रकारच्या कालगणनांमध्ये अशीच तडजोड करण्यात आल्याचे दिसते. कारण एकच; वर्षांची गणना शक्य तितकी अचूक व्हावी.
सौरकालगणनेप्रमाणे वर्षांला ३६५ दिवस असतात. लीप वर्षात मात्र ३६६ दिवस येतात. याचे कारण पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास ३६५ दिवसांहून थोडा अधिक काळ लागतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी वर्षाचा एक दिवस वाढवण्यात आला व लीप वर्ष अस्तित्वात आले.
पोप ग्रेगरी यांनी सहाव्या शतकात (सन १५८२) तेव्हाच्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये बरेच संशोधन करून नवे कॅलेंडर तयार केले, तेव्हापासूनच लीप वर्ष आले. दर चार वर्षांनी एक दिवस वाढवल्यावरही दिवसाचे गणित काही मिनिटांनी चुकत होतेच. ती चूक सुधारण्यासाठी दर चारशे वर्षांनी येणाऱ्या वर्षी फेब्रुवारीला २८ दिवसच ठेवण्यात आले.
असे हे कालगणनेचे गणीत.
हिंदूंचे चांद्रवर्ष. ते ३६० दिवसांचे. त्याचा मेळ बसवण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास पळला जातो.
लीप वर्षातील आजच्या २९ फेब्रुवारीची गोष्ट ही अशी आहे.
Lip Yera, Leap yera, 29 Febryary

No comments:
Post a Comment