Valentine Day Funny SMS

वैलेंटाइन डे ला एक फोन येतो मंजुळ आवाज"  हेलो ......आपण सिंगल आहात की marrid"?        
हो मी सिंगलच आहे,पण आपण कोण बोलतात,
"मी तुमची बायको बोलते.  या संध्याकाळी घरी बघते"😝😝😝😝😝😝😝

दोन तासनंतर परत एकदा फोन आणि मंजुळ आवाज"वैलेंटाइन डे च्या शुभेच्छा,आपण बैचलर आहत की marrid,
अगदी नाइलाजस्तव "माफ़ करा मी marrid आहे,आपण कोण,
"यू चीट मी तुजी गर्लफ्रेंड बोलतेय"
"सॉरी डार्लिंग अग थोड्या वेळापूर्वी आमच्या सटविने फोन केला होता, प्लीज माय लव"

"अस्स होय, मग मी सटविच् बोलतेय. आता तू घरी  येच"
😃😃😃😃😃💃💃💃💃💃💃

No comments:

Post a Comment