Na pass

मुलगा : बाबा मला परीक्षे मधे 90% भेटले तर तुम्ही काय कराल...?
:
:
वडिल : मी आनंदाने वेडा होईन...!
:
:
मुलगा : हिच भीती होती म्हणून नापास झालो. तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण संभाळणार...!
:
😝😝

No comments:

Post a Comment