ll जय भवानी ll ll जय शिवराय ll

माजली असतील कुत्री,
        पण आम्हाला आडवी जात नाही....

कारण

त्याना चांगल माहीत आहे,
          वाघ फाडल्या शिवाय राहत नाही...

भुंकत असतील माघारी
         आमच्या समोर भुंकत नाही ....

त्याना हे पण माहीत आहे,
        हा वाघ त्यांच्यावर थुंकत नाही...

         पिसाळले असले तरी आमच्या गल्लीत फिरकत नाही....

          बापान सांगुन ठेवल आहे, त्यांच्या हिंदु फुशारकी मिरवत नाही..

          सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होता, तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात पाणी आल, तेव्हा शिवा काशीद ने विचारल, "राजे तुमच्या डोळ्यात आसु"

          तेव्हा राजे म्हणाले "शिवा तू हा पोशाख परीधान केला आहेस, याच बक्षिस काय मिळणार माहीत आहे तुला"

       शिवा काशिद म्हटले " होय, राजे मला माहीत आहे, शत्रुच्या वेढ्यात गेल्यावर शत्रु मला खतम करणार आहे, पण शत्रु मला मारताना शिवा काशिद म्हणुन मला मारणार नाही, तर शिवाजी राजा म्हणुन मला मरायची संधी मिळतीये राजे ही संधी दौडीन मी ??? "

           किती सामर्थ्य आणि त्याग होता शिवा काशिदांच्या बोलण्यात,

पोस्ट टाकताना पण डोळ्यात पाणी आल,

         राजे तुमचा भगवा मरेपर्यँत खांद्यावरुन खाली ठेवणार नाही, आणि ठेवलाच तर माझ्या पिँडाला कावळा शिवणार नाही, हे तुमच्या आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांची आण घेवुन सांगतो.

" हातात चिंध्या बांधून मैत्री करणारी आमची जात नाही ''

        वेळ प्रसंगी मित्राच्या छातीवरचा घाव झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही "

" महाराष्ट्रा मधली पोर आम्ही "
" झुंज आमची वाघाशी "
" न्यायासाठी लढतो आम्ही "
" नाते आमचे त्यागाशी "
" माणुसकी आमची जात "
" मराठी आमचा थाट "

     मराठ्यांची पोरं एकदा का तलवारी... चालवायला शिकली की, पुन्हा माग फिरत नाही. कारण...

         आम्ही सांडलेल्या रक्ताचा हिशोब कधीच करत नाही ll

         वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ असून चालत नाही, त्यासाठी अंगात शिवाचा अंश असावा लागतो …

     रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ वळवून चालत नाही,

          त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो..

           अरे लढाया खुल्या मैदानात असोत किंवा खवळलेल्या सागरात जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ असावा लागतो ..

       स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम न्हाय त्यासाठी रक्ताचा अभिषेक करावा लागतो..

         लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून चालण न्हवे, त्यासाठी शत्रू सोडाच त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं लागतं..

      आग्राहून सुटका आणि शाहीस्तेखनाची फजिती..

अहो, राजा होण्यासाठी अफजल खान सारख्या पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..

        वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व यायला माझ्या राजांसारख रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे असावं लागतं…

॥॰ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार....॰॥

जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय...!

मुंडके उडवले तरी चालेल
          पण मान कुणापुढे वाकणार नाही l

डोळे काढले तरी चालेल
         पण नजर कुणापुढे झुकणार नाही l

जीभ कापली तरी चालेल,
         पण प्राणाची भिक मागणार नाही l

हात कापले तरी चालेल,
         पण हात कुणापुढे जोडणार नाही l

पाय तोडले तरी चालेल,
          पण आधार कुणाचा घेणार नाही l

गर्व नाही माज आहे या मातीला,
         मर्द मराठा म्हणतात या जातीला l

" मरण आले तरी चालेल,
             पण शरण जाणार नाही.

प्राण गेला तरी चालेल,
           पण हिंदू धर्म सोडणार नाही. "

ll जय भवानी ll ll जय शिवराय ll

माघार घेणे हे मावळ्यांच्या रक्तात
नाही !!
 तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल.

!! जय महाराष्ट्र !!

काळजान वाघ
           ङोळ्यात आग      
 छातित फौलाद
        हि हिन्दू ची औलाद   
ताकद हात्तीची
        चपळाई चित्याची
भगवे रक्त
          शरीराने सक्त         
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
                अन
   झुकवू शकतात हिन्दुच फक्त

          कारण
आम्ही छञपतीचे भक्त

           (शिवभक्त)

खरं तर ही पोष्ट जास्त पसरणार नाही,
               पण
मराठी पोरं लगेच शेअर करतील.

No comments:

Post a Comment