संतोष - माझी चप्पल शिवून द्या.
चप्पल शिवणारा - चप्पल एवढी फाटली आहे, शिवणे शक्य नाही.
संतोष - अहो प्रयत्न करा, नेपेलीयनने म्हटले आहे, 'जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही'
चप्पल शिवणारा - ठीक आहे, ही चप्पल नेपोलियनकडूनच शिवून घ्या.

No comments:
Post a Comment