चालणारे पाय किती विसंगत १ पुढे १ मागे, पुढच्याला गर्व नसतो, मागच्याला अभिमान नसतो, त्यांना ठाऊक असतं क्षणात हे बदलणार. "हेच जीवन....!"
No comments:
Post a Comment