"आपण नेहमीच उद्याचा दिवस चांगला असावा म्हणून काम करतो, परंतु जेव्हा तो दिवस उजाडतो आपण त्याचा उपभोग न घेता सतत उद्याची चिंता करतो, त्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने उपभोगून काम केल्यास उद्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल."
No comments:
Post a Comment