"माणसे प्रेम करण्यासाठी असतात. आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्ली गडबड अशी झाली आहे की, पैशावर प्रेम केले जाते. आणि माणसे वापरली जातात..
No comments:
Post a Comment