नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो.
त्यात रवा किती, तूप किती, साखर किती, बेदाणे किती हे विचारू नये.
जसा हातात पडलाय, जितका हातात पडलाय...... गोड मानून घ्यायचा.......
😂😂
बायको मात्र तीर्थासारखी असते, काही झाल तरी डोक्याला हात लावायलाच
लावते! 😀
No comments:
Post a Comment