जो सूर्य मला ऊन्हाळ्यात नकोसा वाटतो ..... तोच मला हिवाळ्यात किती हवा हवासा वाटतो. तसेच.. माणुस देखील सुखांमध्ये जवळच्या नात्यांना विसरतो. पण जेव्हा दुःख आली का तिच नाती हवीहवीशी वाटतात...
No comments:
Post a Comment