MPSC JOBS

🅾 MPSC : राज्यसेवा (पूर्व) 2016
🔴 एकुण पदसंख्या : 109
🔴 पदाचे नाव : उपजिल्हाधिकारी : 5 (ओपन 3, ओबीसी 2)
🔴 पदाचे नाव : पोलीस उप अधीक्षक : 16 (ओपन 15, ओबीसी 1)
🔴 पदाचे नाव : सहायक विक्रीकर आयुक्त : 6 (ओपन 3, ओबीसी 1, अजा 1, भजक 1)
🔴 पदाचे नाव : उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी : 6 (ओपन 3, ओबीसी 1, अजा 1, भजक 1)
🔴 पदाचे नाव : सहायक संचालक / महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट : 8 (ओपन 5, ओबीसी 1, अज 1, भजक 1)
🔴 पदाचे नाव : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क : 2 (ओपन 1, ओबीसी 1)
🔴 पदाचे नाव : तहसीलदार : 19 (ओपन 14, अजा 3, भजब 1, भजड 1)
🔴 पदाचे नाव : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : ओबीसी 1
🔴 पदाचे नाव : कक्ष अधिकारी  : 20 (ओपन 10, ओबीसी 7, अजा 1, विजाअ 1, भजड 1) पैकी अस्थिव्यंग 1
🔴 पदाचे नाव : सहायक गट विकास अधिकारी  : 5 (ओपन 3, ओबीसी 1, अजा 1)
🔴 पदाचे नाव : सहायक निबंधक सहकारी संस्था : 8 (ओपन 4, ओबीसी 1, अज 3)
🔴 पदाचे नाव : उप अधिक्षक भूमी अभिलेख : ओपन 1
🔴 पदाचे नाव : उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क : 2 (ओपन 1, ओबीसी 1)
🔴 पदाचे नाव : नायब तहसिलदार : 10 (ओपन 5, अज 3, भजड 1, विमाप्र 1)
🎓 पात्रता : 🔴 सहायक संचालक / महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट : 55% सह बीकॉम उत्तीर्ण.किंवा CA/ICWA/MCOM/MBA उत्तीर्ण.
🔴 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : अभियांत्रिकी किंवा बीएससी (PHYSICS +MATHS) उत्तीर्ण.
इतर पदांसाठी पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण.
⚪ वय : दि. 1/4/2016 रोजी 19 ते 33.
👍 फी : ओपन रु. 523/- तर ओबीसी/अजा/अज/अपंग रु. 323/- ऑनलाईन पद्धतीने.
👍 निवड पद्धत : पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत.
⌛ ऑनलाईन अर्ज व परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक : 12/01/2016
⌛ चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक : 13/01/2016
🅾🅾🅾🅾 आपल्या सर्व मित्रांना, व सर्व ग्रुप्स मध्ये जास्तीत  जास्त शेयर करा.🅾🅾🅾🅾
👍👍👍👍👍👍👍

No comments:

Post a Comment