☝एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :- भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि दु:खात वाचले तर आनंद होईल....
प्रभु श्री कृष्णाने लिहिले :- 👉"ही वेळही निघुन जाईल"👈
No comments:
Post a Comment