जर कधी प्रेम केले असेल तर
ही कथा नक्की वाचा...पण वाचता वाचता रडू नका....
एक छोटीशी प्रेम कथा
एक प्रेम वेडी त्याच्या वर खुप प्रेम
करायची
म... म्हणतात ना शोधणाराला देव
हि मिळतो तसेच हिने
त्याला शोधले होते
तीन वर्षाच्या प्रयत्ना नंतर तिने
त्याला मिळवल होत
दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे
तिच जरा जास्तच होत पण काय करणार
दोघांची भेट
होणे शक्य नवते कारण
ती गावी आणि हा कायमचा मुंबईला फोन
वर बोलन तस रोजच व्हायच
पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे
एक दिवस पुर्ण नुरच पालाडतो
तिला अचानक रक्ताच्या उलट्या होतात
हिला DR. कडुन कळते कि मला कर्क रोग
झालाय
आणि माझ्या हातात फक्त ६ महीने उरले
हि त्याला समजु देत नाही
कारण
सहा महिन्यांनी त्याचा वाढदिवस
असतो आणि त्याच्या वाढदिवशी हिला त्याला पाहायच
असत
त्याचा वाढदिवसाला ४ दिवस
बाकी असतात
आणि हिला कळुण चुकते कि आपली वेळ जवळ
आलीये
हि मनात विचार करते
कि त्याच्या वाढदिवशी आपण
ह्याला शेवटच पाहायच आणि मगच
आपला प्राण सोडायचा
सतत ४ दिवस हि त्याला त्याच
ठिकाणी भेटायला बोलावते जिथे
त्यांची पहिली भेट
झालेली होती
त्याच्या COLLAGE मध्ये फंक्शन असल्या मुळे
आपण
वाढदिवसाच्या दुसरया दिवशी भेटु असे
तो तिला सांगतो
हि त्याला शेवटच विचारते तुला यायचय
का नाही?
कसलाही विचार न
करता तो तिला नाही सांगतो
वाढदिवसाचा दिवस उजाडतो तिची वेळ
जवळ
आलेली असते
तिच्या कडे फक्त 3 मिनिटे असतात
ति त्याला फोन करते
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते
तो तिला विचार तो काय करतियेस
आणि हि शेवटी ऐवढच म्हणते आज
मी म्रुत्युचा दारी उभी आहे
रे...
मरता मरता तुला
तुझ्पा वाढदिवशी शेवटच
पाहायची मनापासुन खुप ईच्छा होती रे
पण तु नाही म्हणालास
जाता जाता तुझ्या मिठी मधे यायच होत
पण
तुला भेटायच नव्हत
तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर
तरी मिठीत घेशील ना?
हा विचारतो काय झाल ?
आणी फोन कट होतो
हा तिच्या घरी येतो पण वेळ निघुन
गेलेली असते
त्याला तिच्या आई कडुन समजत
हा जेव्हा तिला आपल्या मिठीत घेऊन
रडतो तेव्हा तिचा डावा हात
खाली पडतो तीच्या हातावर
लिहीलेल असत
" ए शोनु नको रडुस रे कारण
तुझ्या डोळ्यांतील अश्रु
पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ
कर" ...
हिने
ज्या ठिकाणी त्याला भेटण्या साठी बोलावल
होत त्याच ठिकाणी हा प्रेम वेडा फुल घेऊन
तिची वाट पाहात असतो...
फक्त ह्याच आशेने
कि ती कुणाच्या तरी रुपात येईल
आणि त्याला मिठी मारेल
पण म्हणतात ना
डोंगराआड गेलेला सुर्य परत दिसु शकतो पण
माथ्या आड
गेलेला जिवलग परत कधीच दिसत
नाही... 😞😞...................
No comments:
Post a Comment