नटसम्राट

मित्रांनो माझी तुम्हाला एक विनंती आहे.
   1 जानेवारी 2016 ला नाना पाटेकरांचा नटसम्राट हा मराठी चित्रपट पदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे हा चित्रपट जेवढे पैसे कमावेल त्याचे 30% रक्कम ही नाना पटेकरांना मिळणार आहे.(तसे नाना नी अगोदर ठरउन घेतले आहे) आणी त्या पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाना ना मिळणारी सर्व रक्कम नाना आपल्या महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांना दान करणार आहेत.
म्हणून मित्रांनो आपण सर्वानी मिळून हा चित्रपट पाहुया आणी आपल्या गरीब शेतकऱ्या ना थोड़ी का होईना मदत करुया.

"जय जवान जय किसान"

(ही पोष्ट जास्तीत जास्त शेयर करा plz)

No comments:

Post a Comment