“हो” आणि “नाही”

“हो” आणि “नाही” हे दोन
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बरयाच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!🌷 

No comments:

Post a Comment