Bittu

एक मुलगा आपल्या शेजारच्या काकुला घरी सोडवायला गेला .
घरी पोहचल्यावर

काकू - अरे बाबा राञ खुप झाली आहे तु पण इथेच बिट्टुच्या रूममध्ये झोप......

मुलगा - नाही काकू मि इथेच सोप्यावर झोपतो
मुलगा तिथेच सोप्यावर झोपला

सकाळ झाली अन एक  सुंदर मुलगी चहा घेऊन आली ....

आणि मुलाने विचारले

आपण कोण. ...

मुलगी - मि बिट्टु आणि आपण कोण.?

मुलगा - मी गाढव ....

No comments:

Post a Comment