"माझ्या मुळे तुम्ही नाही" तर "तुमच्या मुळे मी आहे.." ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात... आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवनातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच् जात नाही .
No comments:
Post a Comment