आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आणी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी
No comments:
Post a Comment