सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,, तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे, आणि कर्म हा हिरा आहे, हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!
No comments:
Post a Comment