Pallavi

एक मुलगा त्याच्या प्रेयसी
सोबत झाडा मागे बसला होता..
समोरून एक वृद्ध माणूस
येतो आणि त्या मुलाला
विचारतो, काय रे हीच का आपली संस्कृती?
मुलगा म्हणतो-नाही आजोबा
हि तर जोश्यांची पल्लवी..

No comments:

Post a Comment