मॅडम वर्गात शिकवत असतात. मॅडम :जो कोण माझ्या प्रश्नाचा बरोबर उत्तर देईल मी त्याला लवकर घरी सोडणार. ( तेवढ्यात मक्या मॅडम च्या अंगावर कागदाचे विमान फेकतो..) मॅडम : कोणी फेकले रे हे विमान ? मक्या :मॅडम मी चाललो मी आता घरी.
No comments:
Post a Comment