मैत्री म्हणजे शब्दां शिवाय एक मेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एक मेकांचा आधार बनणं, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवी गार पाऊल वाट.
No comments:
Post a Comment