Darudya

एक दारुडा हालत डुलत
घरी चालला होता..
.
अचानका मध्येच थांबला..
.
.
त्याच काय झाल...
त्याच्या मागे-मागे दोन
मुली आपआपसात कोणत्या तरी कारणावरुन भांडत होत्या..
.
.
पहिली मुलगी-'देव' करो अन तुझ लग्न या 'बेवड्याशी' होऊ...?
.
.
दूसरी मुलगी-नाही..'देव' करो अन तुझच लग्न होवो..??
.
.
.
.
.
.
.
.
.
दारुडा- मी थांबू का जाऊ??
.😂😂😂😂😜😜😝😝😂😂😢😣

No comments:

Post a Comment