बॉस मॅनेजर ला : काय रे ! ऑफिस मधे तू अगदी वाघ असतोस ...सगळ्यांवर सारखा गुरगुरतोस... घरी वाघच असतोस ना ..का..???🐯🐯🐯
मॅनेजर : हो सर ! मग मी घरी सुद्धा वाघच आहे.... फक्त घरी दुर्गा देवी वाघावर बसलेली असते... 🐯🐯🐯
No comments:
Post a Comment