जिव्हाळा हा घरचा कळस आहे. माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हेच घरचे सुख आहे.
No comments:
Post a Comment