तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे  माझे विरह प्रेम..!

No comments:

Post a Comment