काही माणसे समोर गोड बोलतात,परंतु पाठीमागे नावे ठेवत असतात.अशा निंदकांचा विचार करु नका.
तुमच्या समोर येऊन तुमच्या चुका दाखवुन तुमच्यात सुधारना घडवून आणतात ,तेच खरे मित्र.
असे मित्र ओळखायला शिका आणि  अशीच माणसे अापल्या अवती भवती असावीत म्हणून प्रयत्न करा

No comments:

Post a Comment