आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत.....
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि पैसा " नाही तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात.
तुमचा दिवस छान जाओ.
No comments:
Post a Comment