ओढ 17 सप्टेंबर ची.
ओढ ढोल ताशांच्या गजरांची...
ओढ लंबोदरच्या सुवर्ण रुपाची...
ओढ लंबोदरच्या धाडसी नजरेची...
ओढ लंबोदरच्या डोळे भरून पाहायची...
ओढ लंबोदरच्या सुवर्ण चरण स्पर्शांची...
ओढ लंबोदरच्या आशीर्वादाची...
ओढ जय लंबोदर जय घोषाची...... !!!
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
!!! मंगल मूर्ती मोरया !!!       
डोळे कितीही झाकले....तरी गुलाल हा उडणारच...
"माझा बाप्पा" येणार म्हणजे चर्चा तर होणारच....
🔆🔅गणपति बाप्पा मोरया🔅🔆
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment