विनोदाचा बादशहा चार्ली चाप्लिन
यांची हृदयाला स्पर्श करणारी
तीन वाक्ये........

१) या जगात कुठलीच गोष्ट
कायम स्वरुपी रहात नाही,
तुमचं दु:ख सुद्धा.

२) मला पावसात चालायला आवडतं
कारण पावसांत माझे अश्रु
कोणीच पाहू शकंत नाही.

३) ज्या दिवशी आपण हसलो नाही,
तो दिवस आपल्या आयुष्यातील
फुकट गेलेला दिवस....!!!

�😿😁 सुप्रभात 😁😿

😊😊😊

काही सुंदर ओळी-.

संकटाशी  झुंज अशी द्या
की जिंकलात तरी इतिहास...💪👈
आणि

हरलात तरी इतिहासच
घडला पाहिजे...💪👈
😀😃😳😊👍

No comments:

Post a Comment