आंधळा माणूस एका मंदिरात गेला , मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले ,

मंदिरात दर्शनाला आलास देवाला बघु शकणार  का ? आंधळा म्हणाला , काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना,

" द्रष्टी नाही तर द्रष्टीकोन चांगला पाहिजे "

No comments:

Post a Comment