पुणे नाक्यावर एक आजोबा एका आजीला एकटक पाहत होते....!!!
.
.
.
.
आजीने शिव्या द्यायला सुरूवात
केली...!!!
.
.
.
.
चिंटु :- काय झालं आजोबा...???
.
.
.
.
आजोबा :- काय नाय रे...!!!
.
.
.
.
जुनं कॅलेंडर हाय...!!!

वार्‍याने फडफडतयं...!!!
😜 😜 😜 😂 😂 😂

No comments:

Post a Comment