मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची..
की निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे.
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..
की,
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं,
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं,
वेस्ट केलं तरी वितळतं !!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला
शिका , वेस्ट तर ते तसंही होतच
आहे....!
No comments:
Post a Comment