Ayushya

आयुष्याच्या चित्रपटाला once more नाही.
हव्या-हव्याशा वाटणार्‍या क्षणाला download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणार्‍या क्षणाला‍ delete ही करता येत नाही .
कारण ......
हा रोजचा तोच तो असणारा reality show नाही.
म्हणुन सगळ्यांशी प्रेमाने आणि हसत खेळत वागुया.
कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.

No comments:

Post a Comment