चिंगी : कशी होती तुझी पहिली बॉय फ्रेंड सोबत पहिली भेट .. टिंगी : मस्त होती .. मुलगा मोठ्या घरचा आहे .. चिंगी : कस काय समजल तुला ? टिंगी : जेव्हा जवळ आला तेव्हा तोंडातून कांद्याचा वास आला 😝😝😝😝😝😝😝😝
No comments:
Post a Comment