आयुष्याच्या चिञपटाला वन्समोर नाही. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोनकोश्या वाटणाऱ्या क्षणाला डीलीट ही करता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आपला दिवस आनंदाचा जावो. शुभ सकाळ...🎭
No comments:
Post a Comment