HR :   कूठे गेला होतास ?

Employee : केस कापायला..

HR : ऑफिस टायमींग मध्ये ?

Employee : केस पण तर ऑफिस टायमींग मध्ये वाढलेत..

HR : घरी असताना पण वाढत असतील ना  तुझे केस ?

Employee : टकल्ल थोडेच केलेय ... जेवढे ऑफिस टायमींग मध्ये वाढलेत ..तेवढेच कापलेत..

No comments:

Post a Comment