मला एकाने दुपारी विचारले कि
काय करत असतोस व्हाट्सअप
वर नेहमी Online असतो ????

मी अगदी सहज उत्तर दिल:-
ज्यांच्यापर्यंत सहजतेने पोहचता
येत नाही, अश्या जीवा-भावाच्या लोकांशी माणुसकी जपत असतो….

भावांनो...
""आयुष्य खूप लहान आहे,
गोड बोलून चालून राहा !!
पैसापानी कोण कुणाला देत नसत,
घेत नसत,फक्त माणुसकी जपत राहा!!

No comments:

Post a Comment