मुलगा: - पूजा माझ तुझ्यावर खुप
प्रेम
आहे गं
मुलगी :- चुप बस नालायक.
काही लाज
बीज
वाटते का नाही? घरी आई
बहीन
नाही वाटत.
मुस्काट फोडुन
ठेवेल.तुझी लायकी तरी आहे
का? निच कुठला.
मुलगा :- असं नको बोलू गं.
मी ईतकाही वाईट
नाही,जीतका तु
समजतेस.
मी तुला वाईट हेतुने नाही विचारले,
कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतके
अप्रतिम सौंदर्य आहे. तुला माहीत
नसेलही कदाचित
की ह्या भावना व्यक्त
करण्यासाठी मी कितीतरी रात्री आणि दिवस
खर्ची केल्या आहेत ते.... प्लिज
मला समजुन घे. हवे तर तु म्हणतेस तसाच
वागेन. मी सुधरेल, तुला खुप
चांगली वागणूक
देईल, पण मला अशी दुर लोटू नको. खर
तर
तुझ्या शिवाय मी राहुच शकत
नाही.
मुलगी :- ठीक आहे,
माझ्या साठी तुला त्या मुर्ख
मुलांची संगत
सोडून द्यावी लागेल.
तझ्या टपोरी मित्रांना तुला मुकावे
लागेल.
जिवनात काही करून दाखवायचे झालेच
तर
तुझ्या नालायक मित्रां बरोबर
टाईमपास
करणं सोडून द्याव लागेल.
मुलगा :- गप गं माकडतोंडे,
तुला थोडा भाव
काय दिला तर लगेच
अटी घालायला लागली.
उद्या प्रेमासाठी माझ्या आईचं
काळीज
मागशील?
माझ्या मित्रांसाठी तुझ्या सारख्या छप्पन
ओवाळून टाकेल.
कीतीही नालायक
असले
तरी माझ्या आगोदर
माझ्या आजारी बापाला हॉस्पिटल
मध्ये
पोहचवनारे तेच आहेत.
मित्रांनी बळ दिलं
नसत तर तुलाही आज
विचारायची हिम्मत
झाली नसती...
आली मोठी शहानी...
चल
फुट.... मला नाही तुझी गरज....
माझे मित्र यार लय भारी,,,,
आमच्यात नसते कधी,,,
थँक्स ना किंवा सॉरी,,.!
कीती ही भांडणे
झालीत,,,,
तरी
पण टीकुन रहाते
आमची यारी...
आमची यारीच....
लय भारी
अशी ही आम्हा
मित्रांची एक
वेगळीच दुनियादारी........!

No comments:

Post a Comment