नाणी नेहमी मोठा आवाज करतात,
मात्र नोटा अतिशय शांत असतात.
ज्यांना अधिक किमंत असते ते,
कधी ओरङुन सांगत नाहीत आणि
ज्यांना फारशी किमंत नसते ,
तेच मोठमोठ्याने आपले महत्व
सांगण्याचा प्रयत्न करतात.
No comments:
Post a Comment