कपडे झाले छोटे, लाज कुठुन येणार।
धान्य झाले हाईब्रेड, ताकद कुठुन येणार।
फुल झाली प्लास्टिकची,सुगंध कुठून येणार।
चेहरा झाला मेक अपचा, रुप कुठून येणार।
शिक्षक झाले टुयशनचे, विद्या कुठुन येणार।
भोजन झाले हाँटेलचे तंदुरुस्ती कुठून येणार।
प्रोग्राम झाले केबलचे संस्कार कुठून येणार।
माणसे झाली पैशाची, दया कुठुन येणार।
धंदे झाले हायफाय,बरकत कुठुन येणार।
भक्ति करणारे झाले स्वार्थी, भगवंत कुठून येणार।
No comments:
Post a Comment